गोवा येथील कृषी विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३२ जागा

गोवा प्रशासनाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३२ जागा
कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, नमुना जिल्हाधिकारी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ मेकॅनिक, लोअर डिव्हिजन लिपिक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंका, कारंझलेम (गोवा)

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.