नागपूर येथील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये एकूण ९ जागा
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रतिनिधी/सदस्य पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रतिनिधी/ सदस्य पदांच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२१ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.