दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली (आयसीएआर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी व संशोधन सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता [email protected] संशोधन सहकारी पदाकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक मA4हितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.