पुणे येथील गुण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

महाराष्ट्र शासन, गुण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील शाखा अभियंता पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज अर्ज मागविण्यात येत आहेत.

शाखा अभियंता पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख –  दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, गुणवत्ता भवन, बंगला नं २, जेल रोड पुणे, पिनकोड- ४११००६

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणेआवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.