रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या २ जागा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय सल्लागार पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स क्रमांक १५, सेक्टर १०, प्लॉट नंबर-३, एच.एच.
निर्मलादेवी मार्ग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});