पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये विविध पदांच्या २ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३ मार्च २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन  अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.