संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या ६२ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत प्रमाण तथा प्रायोगिक स्थापना विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – director@pxe.drdo.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(आयटीआय करिता)
(पदवीधर/ पदविका करिता)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice App
Thank you