मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – प्रशासकीय कार्यालय, पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल करमणूक क्लब, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००३७

मुलाखतीची  तारीख –   मुलाखतीकरिता नियमित दिवशी उपस्थित रहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.