मुंबई येथील नियोजन विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
महाराष्ट्र शासनेच्या अंतर्गत नियोजन विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी) आणि निम्नश्रेणी लघुलेखक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (आस्थापना), नियोजन, सहावा मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई, पिनकोड- ४०००३२
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा
>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.