वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण १० जागा

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
टीबी आरोग्य कर्मचारी, जिल्हा पीपीएम समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ टीबी लॅब पर्यवेक्षक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  विरार शहर महानगरपालिका, प्रभाग समिती (सी), मुख्यालय कार्यालयासमोरील, चंदनसार विभागीय कार्यालय, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.