केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या २९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संचालक, उपअधीक्षक पुरातत्व अभियंता, सहाय्यक क्लिनिकल भ्रूणविज्ञान डायलिसिस वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ (ग्रेड-III) सहाय्यक प्राध्यापक आणि अभियंता व जहाज सर्वेक्षण-सह-उपसंचालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});