गोवा राज्य आयुष सोसायटी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

राज्य आयुष सोसायटी, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
समुदाय आरोग्य अधिकारी आणि योग प्रशिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – आयुष्य सेल, आरोग्य सेवा संचालनालय (गोव्याचे कार्यलय), पणजी, (गोवा)

मुलाखतीची  तारीख – दिनांक ४ व ५ जानेवारी २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.