नागपूरच्या फ्लाइंग क्लब यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

नागपूर फ्लाइंग क्लब, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहाय्यक अभियंता/ रेडिओ अभियंता, तांत्रिक अधिकारी, मुख्य ग्राउंड प्रशिक्षक, ग्राउंड इन्स्ट्रक्टर, सहायक फ्लाइट इंस्ट्रक्टर, स्टोअर प्रभारी आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील किंवा ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Umap Arvind says

    Nice

Comments are closed.