राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दीव प्रशासनात विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
जनरल सर्जन, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एस टी आय एस,पंचकर्मा स्पेशलिस्ट आणि पंचकर्म तंत्रज्ञान पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  जिल्हाधिकारी कार्यालय, दीव.

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});