दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ६५ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या ६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ६५ जागा
वरिष्ठ निवासी (नियमित/ कंत्राटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्ता – कर्मचारी राज्य विमा संस्था, ५ वा मजला, डीन कार्यालय, ईएसआय-पीजीआयएमएसआर, बसैदरापूर, नवी दिल्ली- १५

मुलाखतीची  तारीख – दिनांक २२ व २३ डिसेंबर २०२० रोजी पदांप्रमाणे मुलाखती करीता उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.