भारतीय कापूस महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९५ जागा

भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९५ जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस–  सर्वसाधारण/ आर्थिक मागास/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५००/- रुपये फीस आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.