एक्झिम बँकेच्या आस्थापनेवर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा

भारतीय निर्यात-आयात बँक असलेल्या एक्झिम बँकेच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

फीस – सर्वसाधारण, आर्थिक मागास आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ghodake Krishna says

    Good nmk site

Comments are closed.