भारतीय उत्तर रेल्वेच्या (नवी दिल्ली) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण २४ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय चिकित्सक पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 वैद्यकीय चिकित्सक पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विशिष्ट पदव्युत्तर पदवी/ पदविकाधारक असावा.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०२० रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, बसंत लेन, नवी दिल्ली.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.