बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या तांत्रिक एकूण १३ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
डिजिटल रिस्क स्पेशलिस्ट, लीड-डिजिटल बिझिनेस पार्टनरशिप, लीड-डिजिटल सेल्स, डिजिटल एनालिटिक्स विशेषज्ञ, इनोव्हेशन अँड इमर्जिंग टेक स्पेशलिस्ट, डिजिटल जर्नी स्पेशलिस्ट, डिजिटल सेल्स ऑफिसर, यूआय/ यूएक्स स्पेशॅलिस्ट आणि चाचणी विशेषज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ६००/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.