मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेत विविध पदांच्या ३ जागा

मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे / विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ लेखा अधिकारी आणि  डेस्क अव्वल प्रकाशन (डीटीपी) सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक, मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषक संस्था (एमपी-आयडीएसए), १, विकास एन्क्लेव्ह, राव तुला राम मार्ग, दिल्ली कंटेनमेन्ट, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.