गोवा येथील मॉर्मगाव पोर्ट ट्रस्ट मध्ये प्रशिक्षणार्थी पायलट पदांच्या एकूण ३ जागा

मॉर्मगाव पोर्ट ट्रस्ट, गोवा यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षण पायलट पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पायलट पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेक्रेटरी, मॉरमगांव पोर्ट ट्रस्ट, हेडलँड, सदा, गोवा- ४०३८०४

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.