नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण २३ जागा
नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय (एएनएम) पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय पदाच्या एकूण २३ जागा
शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक सविस्तर पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हील लाईन्स,महानगरपालिका, नागपूर- ०१
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.