गोवा येथील माहिती व प्रसिद्धीकरण विभागात विविध पदांच्या एकूण २ जागा
माहिती व प्रसिद्धीकरण विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – माहिती व प्रसिद्धी संचालक, गो सरकार, तिसरा मजला, उद्योग भवन, पणजी (गोवा)
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.