यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती प्रक्रिया निकाल उपलब्ध
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची पात्र-अपात्र उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खाली दिलेल्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
Comments are closed.