मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कनिष्ठ निवासी पदाची १ जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदाची १ जागा आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
कनिष्ठ निवासी पदाची १ जागा
कनिष्ठ निवासी (ए/ व्ही कॉन्फरन्स टेक्निकल आणि कॉर्डिनेटर) पदाची जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कनिष्ठ निवासी पदाकरिता ऑनलाईन (ई-मेल द्वारे )अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभाग, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे आउटसोर्सिंग सेल, सर्व्हिस ब्लॉक, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई, पिनकोड-४०००१२
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.