डाक विभाग (नागपूर) मध्ये मेल मोटार सेवा अंतर्गत विविध पदांच्या २ जागा

भारतीय डाक विभाग, मेल मोटार सेवा, नागपूर यांच्या आस्थापनेवरील स्टाफ कार चालक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाहन चालक पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयता दहावी अध्यास्क्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर (ग्रुप-ए), मेल मोटार सर्व्हिस, जीपीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.