युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) मध्ये एकूण ६ जागा
युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक महासंचालक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक महासंचालक पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice work