भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४२ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
विशेषज्ञ डॉक्टर, वैद्यकीय चिकित्सक, नर्सिंग सिस्टर्स, फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});