नांदेड जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या २९ जागा
जिल्हा निवड समिती, नांदेड यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड.
मुलाखतीची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.