राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC) मध्ये विविध पदांच्या २२० जागा (मुदतवाढ)

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२० जागा
सहाय्यक (कायदेशीर), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी मते पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ravi gangadhar alane says

    Nice job

Comments are closed.