स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर कार्यकारी पदांच्या एकूण ३५ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी (व्यवसाय प्रतिनिधी सुविधा) पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

 कार्यकारी पदांच्या एकूण ३५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार हे एसबीआय/ पीएसबीचे सेवानिवृत्त अधिकारी असावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected] / [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.