केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २०९ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २०९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा- २०२० या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक कमांडंट पदांच्या २०९ जागा
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये ७८ जागा, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये १३ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मध्ये ६९ जागा, इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) मध्ये २७ जागा आणि सीमा सशस्त्र बल (एसएसबी) मध्ये २२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीसमध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Thanks
Nace app
interested your question.
Nice app