सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या २५ जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या डासोत्पत्ती स्थाने तपासणीस पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

डासोत्पत्ती स्थाने तपासणीस पदांच्या २५ जागा
डेंगू/ चिकुनगुनिया यांच्या नियंत्रणासाठी केवळ पुरुष उमेद्वारांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ११,२५०/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल, पहिला मजला, सांगली.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});