कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४८ जागा

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज  मागविण्यात येत आहेत. 

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
सहसंचालक (कीटकशास्त्र), सहसंचालक (रसायनशास्त्र), सहसंचालक (वनस्पती पॅथॉलॉजी), उपसंचालक (तण विज्ञान), उपसंचालक (रसायनशास्त्र), सहाय्यक संचालक (रसायनशास्त्र) आणि सहाय्यक संचालक (पॅकेजिंग व प्रक्रिया) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी व सहकार विभाग, कक्ष क्रमांक ५७२-ए, कृषी भवन, नवीन दिल्ली, पिनकोड-११०००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.