यास्मिन शेख, विजय कोळी, भारती महाले ठरले रोख पुरस्काराचे मानकरी !!

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत १५ ऑगस्ट २०२० रोजी घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (१००) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत यास्मिन शेख, विजय कोळी आणि भारती महाले यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये स्थान मिळविले असून पहिल्या तीन परीक्षार्थींनी प्रत्येकी १०००/- रुपये रोख पुरस्कार प्राप्त करण्यासाठी ७०८३३०८३३० वर संपर्क साधावा.

Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१००

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.