बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) मार्फत विविध पदांच्या ४ जागा

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
विभाग प्रमुख (वित्तीय आणि संबंधित सेवा), मुख्य वित्त अधिकारी (तंत्रज्ञान विषयक सेवा) आणि प्राध्यापक (बँकिंग) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय ६१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा .

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.