लोकसेवा आयोगामार्फत आदिवासी विभागात विविध पदांच्या एकूण ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आदिवासी विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ संशोधन अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांना सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ६९९/- रुपये आहे, तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी ४२९/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
.pdf” ]
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.