उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागात रुग्णालय व्यवस्थापक पदांच्या जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
रुग्णालय व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३५,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.