पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या तंत्रज्ञान विभागातील विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने  (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहकारी, तांत्रिक मदतनीस आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३, ८, १०, १८, २५ आणि ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावेत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबधीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.