नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा 
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), वैद्यकीय अधिकारी (बीयुएमएस), वैद्यकीय अधिकारी (बीडीएस), अधिपरिचारिका, आरोग्य सेविका (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टोअर ऑफिसर आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.

मुलाखतीची तारीख –सोमवार ते शुक्रवार रोजी ११:०० ते १:०० वाजेपर्यंत  मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. erjilopterin says

    I view something really special in this website .

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});