महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा 
अधिष्ठाता (दंत) गट-अ आणि उपसंचालक, आरोग्य सेवा (सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा), सामान्य राज्य सेवा, गट-अ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६९९/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४२९/-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});