नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शहर समन्वयक पदांच्या ६ जागा
नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील शहर समन्वयक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
शहर समन्वयक पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३०,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका, घनकचर व्यव्स्थापन विभाग राजीव गांधीभवन, सरणपुर रोड, नाशिक, पिनकोड-४२२००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.