मुंबई येथील संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

मुंबई येथील संरक्षण मंत्रालय (भारत सरकार) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय कर्मचारी नर्स आणि प्रयोगशाळा अहवाल सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मेडिकल ऑफिसर इन्चार्ज, एमआय रूम, अमो (एमबी), नेव्हल स्टोअर डेपो, घाटकोपर (प.), मुंबई, पिनकोड-४०००८६

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.