श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात विविध पदांच्या ३५५ जागा 

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 355  जागा 
आयसीयू प्रभारी डॉक्टर, फिजिशियन,भूल तज्ञ, मेडिकल ऑफिसर, हेड नर्स, प्रभारी सिस्टर आयसीयू, स्टाफ नर्स, आयसीयू टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, स्वीपर व सर्व्हंट आणि सुरक्षा रक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Aditya jogdand says

    धन्यवाद

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});