राज्य आरोग्य विभागात समूह आरोग्य अधिकारी पदांच्या एकूण १९३७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई  यांच्या आस्थापनेवरील समूह आरोग्य अधिकारी पदांच्या एकूण १९३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

समूह आरोग्य अधिकारी  पदांच्या १९३७ जागा
अहमदनगर १०६ जागा, अकोला ३१ जागा, औरंगाबाद ६२ जागा, भंडारा २१ जागा, चंद्रपूर १७९ जागा, धुळे ७८ जागा, गडचिरोली १६८ जागा, गोंदिया ४९ जागा, हिंगोली ७ जागा, जळगाव ७८ जागा, जालना ३६ जागा, नांदेड १२ जागा, नंदुरबार १८ जागा, नाशिक २३४ जागा, उस्मानाबाद ३७ जागा, पालघर १०७ जागा, परभणी २३ जागा, पुणे ७० जागा, रायगड ७८ जागा, रत्नागिरी २१८ जागा, सांगली ९ जागा, सातारा ६९ जागा, सिंधुदुर्ग ९२ जागा, सोलापूर ८ जागा, ठाणे २६ जागा, वर्धा १८ जागा आणि यवतमाळ जिल्हा १०३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेदिक औषधातील स्नातक/ युनानी औषध पदवी/ नर्सिंगमधील पदवीधारक असावा.

फीसखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २८ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  संबंधित जिल्ह्याच्या उपसंचालक, जिल्हा आरोग्य सेवा यांच्याकडे पाठवावेत. (सविस्तर पत्ता जाहिराती मध्ये पाहावा.)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र पहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});