अकोला जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 65 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६५  जागा
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ जुलै 2020 मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.