दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागा

पुणे दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी, पुणे  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण रिक्त  जागा
लेखापाल आणि व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक 1८  जुलै  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे, पिनकोड– ४११००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.