कोल्हापूर पाटबंधारे मंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी (कनिष्ठ अभियंता)  पदांच्या एकूण ८  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता पदांच्या 8 जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची  तारीख – दिनांक ६ जुलै २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १५ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता   – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.