सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७० जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण 70 जागा भरण्यासाठी पदांनुसार  पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण 70 जागा
नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, भूल देणारा , ओबीजीवाय स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारीयुएश यूजी (आरबीएसके), डीईआयसी, मायक्रो बायोलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि  वार्डबॉय / सर्व्हंट  पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी..

मुलाखतीची तारीख – दिनांक आणि 26 जून  २०२०  पासून आवश्यक पदे भरेपर्यंत वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Dnyaneshwar says

    Nice

  2. Dnyanesh says

    Thank you

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});