कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्त्री-रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक, भूलतज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ नर्स नर्स पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected], [email protected], [email protected], [email protected], [email protected] पदाप्रमाणे
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.